सकाळ डिजिटल दिवाळी : रांचोच्या जादुई शाळेची सफर | Magical School of Sonam Wangchuk
2021-04-28 10 Dailymotion
आमीरचा 'वांगडू' ज्या वल्लीवर बेतला आहे, ते म्हणजे सोनम वांगचुक.. 'लेह ते केरळ' प्रवासादरम्यान आम्ही भेटलो या अवलियाला.. त्याच्याच कर्मभूमीत, त्यानंच निर्माण केलेल्या चमत्काराजवळ...काय केलंय त्यांनी लेहमधल्या त्या शाळेत? नक्की बघा...